छायाताईंशी सहमत. 'हा व्यक्तिगत प्रश्न आहे' हे मान्य केलेच आहे. तर मग "असावेत की नसावेत"ला काय अर्थ आहे? प्राचीन भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने पाहिल्यास सवत्स धेनुप्रमाणे सपुत्र स्त्री (वधू म्हणून) (अधिक) योग्य आहे असा काहीसा श्लोक वाचल्याचे आठवते.