शैलेशराव, लेख छान आहे, नेमका आणि आटोपशीर.

मेट्रिक्स बद्दल लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट अशी की अतिशय नावीन्यपूर्ण, खळबळजनक असली तरी ती एक कल्पना आहे. मेट्रिक्समध्ये जे दाखवले आहे ते खरे आहे असे समजणाऱ्यांचे गट आहेत. (मेट्रिक्स खरे आहे आणि मी हस्तक (एजंट = हस्तक?) म्हणून तुमची दिशाभूल करतो आहे असे नाही हं! :)

मेट्रिक्सची कल्पना आपल्याकडील "माया"च्या कल्पनेसारखीच आहे.