ह्या बाबतीत, भारतीय संस्क्रुती प्रमाणे विवाहाचा ऊद्देश काय आहे हे समजवुन घेणे आवश्यक आहे असे मला वाटते.
जर शरीर संबंध भावनेच्या आहारी गेल्याने झाला, तर मुद्दा वेगळा..
पण जाणीव पुर्वक आसेल तरः
आपल्या संस्क्रुती मध्ये शरीर संबंधाला किती महत्व आहे?
सांस्क्रुतीक मर्यादेचे उल्लंघन होते आहे का?
विवाहाचा उद्देश फ़क्त शरीराचा उपभोग हा आहे का, कि त्यापेक्षा ईतर मुद्दे जास्त महत्वाचे आहेत?
तसेच
विवाहा आधीच किंव्वा विवाह झाला नसताना होणाऱ्या आपत्यांचे हाल..
गरोदर असताना लग़्नमोडल्यानंतर चे प्रश्न..
पोटात मुल पहील्याचे.. लग्न दुसऱ्याशी..
असे सर्व प्रश्न जे अमेरिके सारख्या देशाला छळतात, ते आपल्या देशाला सुद्दा छळु शकतात..
ह्या व ईतर बऱ्याच गोष्टि लक्षात घ्याव्या लागतील.
हा विचार करता, हा मुद्द 'ज्याचा त्याचा वैयक्तिक' न रहता सामाजिक आसावा आणि हा मुद्दा संस्क्रुतीच्या आधारे सोडवावा..