...विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवले असता तुमच्या मनात, एक जवळची आणि/किंवा त्रयस्थ व्यक्ती म्हणून, काय विचार येतील हे जाणून घेणे या चर्चेचे उद्दिष्ट आहे असे वाटते.

भोमेकाका,

आपणास धन्यवाद. मला अगदी हेच म्हणावयाचे होते. छाया राजे यांचा गैरसमज झाला आहे असे वाटते. कदाचित माझा चर्चाप्रस्ताव मी योग्य शब्दात मांडला नसल्याचीही शक्यता अधिक आहे. आपण चर्चाप्रस्ताव योग्य त्या दिशेला नेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

"भोमेकाका सुधारीत" चर्चाप्रस्तावावर छाया राजे यांचे पुन्हा एकदा मत जाणून घेण्यास मला आवडेल.

विश्वास.