अनुजा,

चटणी करून पाहिली. अडेर बरोबर खायला केली होती. खूपच छान व चविष्ट झाली होती. धन्यवाद.

रोहिणी