मला वाटते याबाबत वृत्तपत्रांनी स्वतःच जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. 'सकाळ' सारख्या अग्रगण्य वृत्तपत्रात असे शब्द सर्रास येतात ( आणि ते फारशा लोकांना फारसे खटकत नाहीत ) ही खरोखर गंभीर बाब आहे.