कृपया शुद्धलेखनाकडे अधिक लक्ष द्यावे
कृपया चर्चा भरकटू देऊ नये.
कृपया आपल्या वाक्यांचा अर्थ व व्याकरण याबाबत अधिक जागरूक रहावे.
कृपया  'मनोगत' वरील चर्चेला 'शिते थोडी खडे फार' असे स्वरूप येऊ देऊ नये.
कृपया वरील सूचना आगाऊपणाच्या वाटल्यास त्यांकडे दुर्लक्ष करावे!