शैलेश,आपल्या लेखातली शब्दांवरची पकड आणि गेयता आवडली. लेख पूर्ण आवडला असे म्हटले असते पण त्याचा अर्थ तो पूर्ण समजला असा होईल, म्हणून तसे म्हणत नाही.असेच लिहीत रहा. सगळे समजो अथवा न समजो, आम्ही वाचत राहू!सन्जोप राव