केवळ वृत्तपत्रातच नव्हे तर सर्वच प्रसारमाध्यमात असे शब्द तुम्हाला दिसतील. उदा. दर्शक (प्रेक्षक, मूळ मराठी अर्थ दाखविणारा), संभावना (शक्यता, मूळ मराठी अर्थ हेटाळणी)

जबाबदारी तुम्हा-आम्हा सर्वांचीच की आपण योग्य ते शब्दच वापरावेत.

टीपः माझ्या मते, हिंदीचे हे आक्रमण इंग्रजीपेक्षाही अधिक भयावह आहे कारण यात मराठीचा मूळ बाजच नष्ट होतो.