कालच्या पुण्यातल्या पावसाने या कवितेचा अनुभव दिला. "पुण्यातला पाउस जरा जास्तच रोमँटीक दिसतोय" याचा प्रत्यय आला.