'मोबाईल फोन' ला भ्रमणध्वनी हा सोपा सुंदर अर्थपूर्ण मराठी शब्द असतानाही सकाळ हे वृत्तपत्र नेहमी 'मोबाईल' हा शब्द का वापरते हे मला आजपर्यंत न उलगडलेले कोडे आहे. याहून आश्चर्याची बाब म्हणजे मूळ इंग्रजी शब्द 'मोबाईल फोन' असा असतानाही तो सर्रास (फोन हा शब्द टाळून) 'मोबाईल' असा वापरला जातो.

केवढी ही बेपर्वाई !

अवांतर - शुचि 'आजपर्यंत' हा शब्द ओळखत नाही.

एक वात्रट