करमणूक झाली की नाही?
अहो नुसते वाचून करमणूक झाली. प्रत्यक्ष दिवसभर तेच ऐकले असतेत तर मजाच आली असती. अगदी मुख्य समाचार मध्ये पण यांचा सूरज चांद की छाया में छुपत होता.