जमीन आणि रदीफ़ मस्त. मतला उत्तम आहे. ओळीतला आवेग आवडला.

सखे पारिजातासवे देत राहू
हळू हेलकावे मला तू, तुला मी
वाव्वा. हळू हेलकावे खूप आवडले.

सदा दर्पणी पाहतो एकमेकां
अता ओळखावे मला तू, तुला मी
वाव्वा.

इतरही शेरही अर्थात छान आहेत.गझल फार आवडली.

चित्तरंजन भट