गडे चैन नाही, तुलाही मलाही...
सुचेनाच काही, तुलाही मलाही...
वाव्वा, प्रवासी. गझल छानच आहे.


.......................................लाट
दुभंगून जाई तुलाही मलाही...
वाव्वा. इतर शेरही छान आहेत.