हा उत्तम उपक्रम आहे. धन्यवाद.
मी वरदाताईंप्रमाणेच दुसरे आणि पाचवे सूत्र पटले नाही.
माझ्यामते नेहमीच्या बोलण्यातल्या शब्दांना प्राधान्य असावे. मनोगतावरील 'टिचकी' त्याचे उत्तम उदाहरण आहे. गवाक्षाऐवजी खिडकी योग्य वाटते. तसेच काही शब्द भाषांतराशिवायच बरे वाटतात. यूएसबीचे भाषांतर क्लिष्ट झाले आहे.
चित्तरंजन