शैलेशराव, आपला लेख वाचायला आवडला खरा पण का आवडला ते सांगता येणार नाही. प्रामाणिकपणे सांगतो कुतूहल, मॅट्रिक्स आणि अनुदिनी यांत परस्परसंबंध काय हे शेवटपर्यंत समजले नाही.
असो, आपण लिहीत रहा, आम्ही वाचत राहू.
एक वात्रट