मिलिंद, कथेबद्दलच्या माझ्या अपेक्षा पूर्ण होताना बघून अत्यंत आनंद झाला. एकदम झकास चालली आहे कथा. पुढे काय होऊ घातलं आहे याची पुसटशी कल्पना येऊनही पूर्ण चित्रं पक्केपणाने डोळ्यासमोर येत नाही. पुढचा भाग लवकर लिहा. पूर्ण कथा जाणून घ्यायला मी पहिल्याहून जास्त उत्सुक आहे.