विजयबाबू, मी भाऊसाहेबांचा भक्त आहे. त्यांची सर्व शायरी मी ऐकली/वाचली आहे. त्यात कुठेही आपला तिसरा शेर पाहण्यात/वाचण्यात आलेला नाही. आपण हा कुठुन मिळवलात ते सांगितल्यास बरे होईल. माझ्या मते हा शेर भाऊसाहेबांचा नाही.