प्रवासी, आपको एक कडक सॅल्युट!  एकदम जबरदस्त आहे गझल.  प्रत्येक शेर सव्वा शेर आहे.  असं उच्च वाचलं की खूप समाधान मिळतं.  अजून येऊ देत.