ह्या तुमच्या राखी ने "राखी" ह्या शव्दाचा अर्थच पार बदलला आहे...!!
आधी बहिणीव्यतिरिक्त सुंदर मुलीने राखी म्हंटले कि,लोक उजवा हात लपवत असत... पण,आता ऱाखी म्हंटले कि,सगळे हातच काय पण तोंड पण,पुढे करत धावत येतात !