१.महाराष्ट्राबाहेरील व दिल्लीतील बातम्या गोळा करायला मराठी वाहिन्यांचे वार्ताहर तिथे पोह्चत नसल्याने त्या मूळ हिंदी बातमीचे मराठी भाषांतर चुकिचे होत असावे.
२. घाई - सर्वप्रथम बातमी कुणाची?? या घाईत फक्त भाषाच नाही तर शब्दशः भाषांतर केल्याने त्याचा बाजच निघून जातो.
३. एखादा शब्द (जसा दर्शक) पुन्हा पुन्हा वापरला गेल्याने तो सर्वमान्य झाला आहे अशी समजूत होणे.