नमस्कार मंडळी,
आपल्या सर्वांची मते, अभिप्राय वाचले. यातील काहींशी मि सहमत आहे. पण काहींशी नाही.
उदा. काही जणांनी हि भुक कशी आहे व ती पुर्ण झाली नाही तर होणारे परिणाम या विषयी लिहिले आहे. हे खरे असले तरी जबरदस्तीने हि भुक भागवणे योग्य नाही. अशा परिस्थितीत मनुष्य व इतर प्राण्यात फ़रक तो काय राहिला ?
बाकी राखी सावंत बद्दल आपण लोकांनी इतके लिहिले आहे कि मि वेगळे ते काय लिहिणार.
पण काही वेळा या बाई (?) चे आभार मानावेसे वाटतात.. हि आहे म्हणुन सुसंस्क्रुत, सभ्य स्त्री जात सुरक्षित आहे