वा प्रसाद,सुंदर गझल.
जसा हात द्यावा धरेला नभाने तसे सावरावे मला तू... तुला मी... सर्वांत आवडला.'ऋतू पांघरावे' / 'अता ओळखावे' हे शेरही. रदीफ़ सुंदर आहे. भुजंगप्रयातात अगदी छान वाटते.- कुमार