तसं या विषयावर माझं वाचन कमीच आहे. पण तेरावी रास? हे मी पहिल्यांदाच ऐकतो आहे. खरं तर मी स्वतः ज्योतिष वगैरे गोष्टींना मानत नाही.