पुण्यातही काहीजण आपल्याशिवाय इतर सर्व जनता आपापल्या वाहनांसकट रस्त्यावर मुक्काम करण्यासाठी किंवा अतिमंद गतीने रस्त्यावर विहार करण्यासाठी आली आहे, या समजुतीने खच्चून हॉर्न वाजवत असतात.