प्रसाद, खूपच सुरेख आहे तुझी गझल! प्रत्येक शेर आवडला.  शेवटची ओळ "मला तू, तुला मी" इतकी चपखल बसतेय ना.........मस्त.