अंजू,
"फुलले रे" आणि अजूनही बरीच सुन्दर मराठी गाणी "गीतमंजुषा" या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आणि ती सुद्धा देवनागरी लिपीमध्ये...
योगेश