जरुर....

बाई हि उपाधी जरी समस्त स्त्रीवर्गास संबोधुन दिली असली तरी, आपण सत्शील, सुसंस्क्रुत स्त्रीस बाई म्हणतो.

मला राखी सावंत या वर्गातली वाटत नाही..म्हणुनच मि बाई या शब्दापुढे प्रश्नचिन्ह (?) दिले.