मनोगतींनो, अहो किती हे रंग?

लाल मजकुरात हिरवा रंग, हिरव्या मजकुरात लाल रंग, मध्येच अधोरेखन, मध्येच ठळक, मध्येच दोन्ही . कधी त्याबरोबर तिरपी अक्षरं. मध्येच काही अवांतर.

मूळ मजकूर कोणता, नवा कोणता, हे ठासून म्हणायचं आहे, की ते ... काही कळत नाही. गोंधळ होतो!

हलकेच घ्या!!

- कोंबडी