या पुढे लोक हो विरोधालामांडले मी पुन्हा विचार नवे!
कापरे शब्द का अजून तुझेना मला हे तुझे नकार नवे!
लागता ठेच - समजलो मीही...ही नवी वाट, चढ-उतार नवे!....सगळ्यात छान!