विश्वासघात किंवा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता विचारांत घेऊन निर्णय घेतला जावा. असा निर्णय प्रत्येक जोडप्यासाठी वेगवेगळा असू शकतो. सर्वांसाठी असा सार्वत्रिक निर्णय देणे शक्य नाही. वचनभंगामुळे स्त्रीला ज्यास्त शारीरिक व मानसिक त्रास होण्याची शक्यता असते.