मुद्दा जर हाच असेल की एखाद्या जोडप्याचा 'विवाह पूर्वशरीरसंबंध", तर मग घाई कशाला हवीय? जर विवाह करणार हे नक्कीच आहे तर विवाह झाल्यावर "ते" करायला मिळणारच आहे, तर येवढी घाई कशाला हवी?
"सबर का फ़ल मीठा होता हैं!" "श्रध्दा और सबुरी" हे कशाला म्हटले आहे?
दुसरे असे की, असे संबंध ठेवताना, तसे करणाऱ्यांना समाजाच्या मताची एवढीच जर काळजी वाटत असती तर ते "हे" उद्योग करणारच नाहीत.
तिंबुनाना आणि नितीन यांनी म्हटलेले ही तितकेच खरे.
कुमारी माता, अनौरस - अनाथ मुले, अशा समस्यांना विनाकारण आमंत्रण दिल्यासारखेच आहे.
यात सगळ्यात जास्ती त्रास (शारीरीक+मानसिक) हा (देवी समान) स्त्रीलाच होणार!
(आणि ज्या काही पुरूषांना विवाहपूर्व संबंध अशा गोष्टी अयोग्य वाटतात तेही विनाकारण बदनाम होणार ते वेगळेच)
--सचिन