फलज्योतिष हे शास्त्र नाही. त्याला वैज्ञानिक आधार काही नाही. साधारणपणे एका पिढींतील काही वैज्ञानिकांनी केलेले संशोधन पुढच्या पिढ्यांतील बऱ्याच माणसांना ज्ञात होते व कालांतराने ते नेहमींच्या उपयोगांतले सामान्यज्ञान होते.  तसे फलज्योतिषाबद्दल होत असल्याचे आढळत नाही.