कृपया वरील सूचना आगाऊपणाच्या वाटल्यास त्यांकडे दुर्लक्ष करावे!
दुर्लक्ष का म्हणून करायला सांगता? आपण वेळ पडल्यास शिव्या खाऊ, पण शुद्धलेखन आणि व्याकरण यांची कुतरओढकुणी करीत असेल तर ती दाखवायचीच.मी तर जरूर सांगेन की माझ्या दाखवाव्यात. त्याशिवाय माझी भाषा सुधारणार कशी? विषयांतराबद्द्ल क्षमस्व.
मी_इ मराठीप्रेमी.