आता काय काय म्हणाव. सुनिल भाऊ हे हो काय?
दुसरे असे की, पुणेकर उर्मठ बद्दल - तर अजुन एक प्रतिसादत म्हटलेच आहे की पुणेकर तिरकस बोलतो पण उर्मठ नाही. हे ही तितकेच खरे. --(पुणेकर) सचिन
हे सचिन भाऊ यांचे उद्गार
पुणेकर आहात हे पटवले बाकी. दरवाजा हा फक्त आपल्या पाठच्या माणसासाठी धरुन ठेवायचा असतो. त्याने त्याच्या मागच्यासाठी.
हे माझे. यात मी त्यांना त्यांच्याच पुणेकर शब्दाची परतफेड केली. त्यात गंभीर काहीच नव्हत, त्यांना ते लागल अस मला वाटत, माझ्या प्रतिसादात हलकेच घ्या!! सांगायच राहून गेल ही चूक माझी.
हे निर्विवाद मलाच उद्देशून आहे कारण या चर्चा-विषयावरील पहिला प्रतिसाद माझाच होता.
तुम्ही कशाला इथून तिथून आपल्याला लावून घेताय? अस करु नका. मी माझ्या पहिल्या प्रतिसादा विषयी बोलत होते. आपल्या नाही. आपण तर लिहिल होत --
टीपः पुणेकरांनो जरा हलकेच घ्या हो !(होणाऱ्या गैरसमजांनी चकित) प्रियाली
--
अवांतर - इथून तिथून इतरांच्या नथीतून तीर मारण्याची मला सवय नाही. जे काही आहे त्याचे नाव घेऊन मी स्पष्ट बोलते.