सूर्य हा ह्या अपास्ताच्या दोनापैकी एका केंद्रबिंदूवर आहे

हा केंद्रबिंदू म्हणजेच 'फोकस' का?

त्यामुळे दक्षिण गोलार्धातील उन्हाळ्याची तीव्रता ही उत्तर गोलार्धातील उन्हाळ्याच्या तीव्रतेपेक्षा अधिक असते.

म्हणजेच "उत्तर गोलार्धातील हिवाळ्याची तीव्रता ही दक्षिण गोलार्धातील हिवाळ्याच्या तीव्रतेपेक्षा अधिक असते" किंवा "त्यामुळे दक्षिण गोलार्धातील हिवाळ्याची तीव्रता ही उत्तर गोलार्धातील हिवाळ्याच्या तीव्रतेपेक्षा कमी असते" असे म्हणता येईल का?