वर माझा प्रतिसाद पहिला होता त्याखाली प्रतिसाद देणार नाही, चर्चेत भाग घेणार नाही असे सांगून माझ्या प्रतिसादाला प्रतिसाद सचिन दादांचा (असो! मी मनावर घेतल नाही)
पण तुम्ही तो उलटा जोडून (म्हणजे आधि त्यांचा मग माझा) भलताच विनोदी प्रकार डोक्यात घेतलात.
अरे हो! ज्या प्रतिसादाने हे सर्व सुरु झाले त्यात माझे महत्त्वाचे आणि बहुमूल्य शब्द राहून गेले होते.तुमच्या पहिल्या प्रतिसादात "माझे महत्त्वाचे आणि बहुमूल्य शब्द " कसे येणाऱ बुवा?
काहीहीहीही!!
सर्वांनी हलकेच घ्या.
प्रियाली
---
जाता जाताः प्रतिसाद बदलता न येण्याच्या त्रुटि मुळे होत जाणाऱ्या गैरसमजांवर चांगली चर्चा सुरु करता येईल.