रहना है तेरे दिलमे(२००१) या चित्रपटातले जरा जरा बहेकता है हे गाणे फ़ाल्सेटो चे उदाहरण मानता येईल का?

'फ़ाल्सेटो'ची काही उदाहरणे देऊ शकाल का?