तुमचे मत बरोबर आहे.

मी लोकसत्ता व सकाळ, दोन्हीच्या संपादकांना ई-मेल करुन पाहिले. खूप लोकांनी अशी पत्रे पाठवली तर काही उपयोग होवू शकेल असे वाटते.

संपादकांची जबाबदारी ह्यात मोठी आहे. चांगले भाषांतर कसे करावे ह्याचे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.

मुख्यतः आपला निषेध नोंदवणे हे आपले काम आहे. वृत्तपत्रात काय छापून येते ते लोकांना आवडत नाही हे त्यांना समजले पाहिजे.