पुंड्र ह्याचे दोन अर्थ मिळाले१. बळीच्या सहा मुलातला एक, त्याच्या नावाचे जे राज्य, तेथे आता बंगाल/बिहार आहेत (इतर मुले अंग, वंग, कलिंग .... इत्यादी)२. वैष्णव लोक कपाळावर लावतात ती राखेची किंवा रंगीत उभी खूण.