बोकिलांच्या एका पुस्तकाचे परीक्षण काही दिवसांपूर्वी, म्हणजे सुमारे ४ महिन्यांपूर्वी लोकसत्तामध्ये वाचले होते. पुस्तकाचे नाव नेमके आठवत नाही. ते परीक्षण वाचून त्यांच्या लेखनाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आतापर्यंत त्यांचे पुस्तक वाचण्याची संधी मिळालेली नाही. ती लवकरच मिळावी अशी इच्छा आहे.

सदर लेख आवडला.