श्री.विश्वासराव विवाहपूर्व संबंधाविषयी मनोगतींची मते जाणून घेऊन कशाचा शोध घेणार आहेत यावर त्यानी प्रकाश टाकल्यास मत कोठल्या दृष्टीने द्यायचे हे कळू शकेल.

विश्वासरावांनी यावर कृपया प्रकाश टाकावा.