विवाहपूर्व संबंधांना ओरडणारे लोक हे सामान्यपणे वैषम्यामुळे ओरडत असतात. त्या लोकांनी जर विवाहपूर्व संबंध ठेवले असते, तर ते ओरडले नसते. हा विरोध केवळ 'मला नाही करता आले, मग दुसऱ्यानेही करू नये' या भावनेतूनच येतो. नाहीतर दुसऱ्याच्या आयुष्यात लक्ष घालायला वेळ कोणाला आहे?
--ध्रुव.