फलजोतिषावर विश्वास ठेवावा की ठेवू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. विश्वास ठेवणारे तुम्हाला जर 'विश्वास ठेवावा' असा आग्रह करत नसतील तर तुम्हीही त्यांना 'विश्वास ठेवू नका' असे सांगण्यात काही अर्थ नाही.
- ध्रुव.