या पुढे लोक हो विरोधाला
मांडले मी पुन्हा विचार नवे!

कापरे शब्द का अजून तुझे
ना मला हे तुझे नकार नवे!

आणि मतला हे फारच आवडले. अतिशय छान.

पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.