मतला सगळ्यात जास्त आवडला. दुसरा शेरही छान. शेवटून दुसऱ्या शेरातील आधुनिकता भावली. थरातल्या पाण्याबाबत चित्तंशी सहमत आहे. पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.