अजाणतेपणी मला कुणी हळू खुडेल का?असेच एकटे किती कुवार दर्वळायचे?
वावावा!!! केवळ अप्रतिम!
आठवणींची पानेही छान. गझल आवडली. पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.