छातीमध्ये कुपीबंद होतील का गंध?
माझे तुझे श्वास कसे पाळतील बंध?

रोमारोमातून धीट प्रेम पालवले
कसे पावसाने अंग अंग घामेजले?

प्रणयाने मुसमुसलेले ;)

कविता खूपच छान आहे. खूप आवडली. पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.