कविता आवडली.
शेवटच्या चार ओळी खूप छान आहेत.
पण असा विचार मनात येतो की हे कवितेपुरतेच असते. वस्तुनिष्ठ विचार करता, केवळ आईच्या आठवणीने परदेश सोडून येणारे लोक खूप कमी असतात. व तसे करणेही काही वेळा भावनिक ठरू शकते.
आणि आजकाल जे लोक भारतात परतत आहेत ते सुद्धा नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होत असल्यानेच!
व जग जवळ येत चालले आहे. तसेच ई-मेल व फोनची सोय आजकाल चांगली झाली आहे. खूप पालकही आपल्या मुलांकडे परदेशी जाताना दिसतात.