खरेच अभ्यासपूर्ण झालेला दिसतोय ः)

अश्या १००% सामंजस्यपूर्ण नात्यात प्रवेश करण्यासाठी डोक्यावर अक्षता पडण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही.

-- या भोमेकाकांच्या मताशी सहमत आहे. लग्नच नव्हे तर एकूणच कोणत्याही नात्याच्या बाबतीत त्या नात्यातील दोन व्यकींचे सामंजस्य, विवेक इ. गुणांवर अक्षता पडणे, फ़्रेंडशिप बँड बांधणे इ. कृत्रिम मार्गांनी शिक्कामोर्तब करता येतेच असे नाही आणि त्याची विशेष आवश्यकताही नाही असे मला वाटते.